Posts

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!!

  निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला ।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।। छत्रपती शिवाजीराजे भोसले अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८० राज्याभिषेक जून ६, १६७४ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत राजधानी रायगड पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक जन्म फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड...

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने...

       भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ.रंगनाथन यांचे कार्य याविषयी घेतलेला आढावा...      तंजावर जिल्ह्यातील शियाळी गावात डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन यांचा जन्म झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये झालं. त्यांना इंग्रजी वाङ्मयात प्रथम श्रेणीत पदवी मिळाली. संस्कृत विषयाचीही त्यांना मनापासून आवड. पुढे एम. ए.साठी त्यांनी गणित हा ऐच्छिक विषय घेतला. यातही त्यांना उच्च श्रेणी मिळाली. त्यानंतर अध्यापनशास्त्राची एल. टी. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मंगलोर आणि कोईमतूर येथे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि नंतर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. गणित शिकवताना त्यांच्या असं लक्षात आलं की, या विषयाची गोडी लागण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गणितावरील नवन...

Practice Aptitude Questions and Answers

Quantitative and Aptitude test practice questions with easy to understand solutions. We have provided detailed explanations to practice questions for your better practice online. Browse by Category Verbal Ability 12 Quantitative Aptitude 23 Logical Reasoning 18 Data Interpretation 7 Verbal Reasoning 22 Non-Verbal Reasoning 9

Release of Admit Card for UGC-NET December 2019

  Release of Admit Card for UGC-NET December 2019 Download Admit Card

Library and information science (LIS)

Abstract : This article outlines the history of library and information science (LIS), from its roots in library science, information science and documentation. It considers various conceptions or “paradigms” in the field and discusses the topical content of LIS as well as the relationships between LIS and other disciplines. The main argument of the article is that answers to all such questions concerning LIS are related to conceptions of LIS. It is argued that an updated version of social epistemology (SE), which was founded by Egan and Shera in 1952, may in hindsight provide the most fruitful theoretical frame for LIS. SE is related to the domain-analytic approach, which was suggested by Hjørland and Albrechtsen in 1995. Click here

Chain Indexing

Chain Indexing is a mechanical method to derive subject index entries or subject headings from the class number of the document. It was developed by Dr. S.R. Ranganathan. He first mentioned this in his book “Theory of Library Catalogue” in 1938. More

Digital Content

Khuda Bakash Oriental Public Library, KBOPL, Patna . Central Secretariat Library , New Delhi . National Library, Kolkata .  Raja Rammohun Roy Library Foundation, Kolkata . Rampur Raza Library .